Ticker

6/recent/ticker-posts

Srikant Datar | हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठातापदी मराठी माणूस, प्रा. श्रीकांत दातार नवे डीन

जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या अधिष्ठातापदी मराठी माणसाची निवड करण्यात आली आहे. प्राध्यापक श्रीकांत दातार हे  हार्वर्ड बिझनेस स्कूलचे नवे अधिष्ठाता असतील. श्रीकांत दातार हे मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. 1 जानेवारी 2021 पासून पदभार स्वीकारणार आहेत.

from world https://ift.tt/2SH9jXl

Post a Comment

0 Comments