<p style="text-align: justify;"><strong>जिनेवा</strong>: गेल्या 20 वर्षात जगभरात नैसर्गिक आपत्तींच्यास तीव्रतेत वाढ झाली असून त्यामुळे जगाला मोठ्या प्रमाणात मानवी आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. यापुढच्या काळातही जगाला नैसर्गिक आपत्तींचा हा धोका कायम असल्याचं संयुक्त राष्ट्र संघटनेने सांगितले आहे. येत्या काही दशकात जगाला उष्णता आणि दुष्काळाला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे
from world https://ift.tt/3nMBNNV

0 Comments