<p style="text-align: justify;"><strong>न्यूयॉर्क :</strong> यावेळची अमेरिकेची निवडणूक इतिहासातली सर्वाधिक खर्चिक होणार आहे. यावर्षी निवडणुकीत 11 बिलीयन डॉलर्स म्हणजे 81 हजार कोटी रुपयांहून जास्त पैसा खर्च होईल असा अंदाज आहे. खुद्द डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्या प्रचारयंत्रणांनी यापैकी 3 बिलीयनहून जास्त म्हणजे, 22150 कोटी रुपये उभे केलेत आणि खर्चही
from world https://ift.tt/35vpWeQ

0 Comments