सासाराम: बिहार विधानसभेच्या राजकीय रणांगणावर पंतप्रधान मोदीचा आज निवडणूक प्रचाराचा (Election Campaign) आजचा पहिल्याच दिव आहे. आज ते सासाराम, गया आणि भागलपूर येथे तीन सभांना संबोधित करतील. या सभांमध्ये मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री (Nitish Kumar) देखील असतील. मात्र, एनडीएपासून वेगळे झालेल्या लोक जनशक्ती पक्षाबाबत (एलजेपी) पंतप्रधान काय बोलतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पाहुयात काय म्हणतात... Live अपडेट्स... >> पंतप्रधान मोदींच्या सभेपूर्वी लोक जनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांनी केले ट्विट... >> मोदींच्या सभेपूर्वीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीकेची झोड उठवली >> बिहारमधील सासाराम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात सुरू होणार सभा >> एनडीएपासून वेगळा झालेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाबाबत मोदी काय बोलणार याबाबत उत्सुकता >> मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमारही असणार उपस्थित >> बिहारमध्ये मोदी आज घेणार एकूण ३ सभा
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/2HhNpbj

0 Comments