Ticker

6/recent/ticker-posts

वय एक वर्ष नऊ महिने... 'वर्ल्ड रेकॉर्ड'सहीत पाच रेकॉर्ड नावावर!

: तेलंगणा राज्यातील हैदराबादचा रहिवासी असलेल्या एका अवघ्या चिमुरड्यानं प्रखर बुद्धीमत्तेचे पाच रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदविले आहेत. '' (World Book of Records) मध्येही या चिमुरड्याच्या नावाची नोंद करण्यात आलीय. केवळ एक वर्ष आणि नऊ महिने इतकं वय असलेल्या यानं 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्'सहीत एकूण पाच रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. यामध्ये इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस, तेलुगु बुक ऑफ रेकॉर्डस आणि दोन इतर नॅशनल रेकॉर्डचा समावेश आहे. वाचा : वाचा : 'आदिथच्या क्षमतेमुळे त्याला केवळ स्थानिकच ओळख मिळालेली नाही तर त्याचं नाव आता जगभर पोहचलंय. जागतिक ओळख बनवण्यासोबतच त्याची नोंद प्रतिष्ठीत अशा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसनंही घेतलीय' असं त्याच्या कुटुंबीयांनी मोठ्या अभिमानानं म्हटलंय. 'आदिथच्या वयाची मुलं नर्सरीमध्ये राइम वर्डस् शिकत आहेत किंवा गोणी ऐकत आहेत. आदिथ रंग, प्राणी, झाडं, फळं, आकृत्या आणि इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणांच्या विविध आकृत्यांची ओळख करू शकतो' असं आदिथची आई स्नेहित यांनी स्नेहित यांनी एएनआयशी बोलताना म्हटलंय. एवढंच नाही तर आदिथला जगभरातील इंग्रजी अक्षरे, देवी - देवता आणि कार कंपनीच्या लोगोंची ओळख करता येते. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/3lv4lcN

Post a Comment

0 Comments