Ticker

6/recent/ticker-posts

एक इंचही जमीन कुणाच्या हाती जाऊ देणार नाही, संरक्षण मंत्र्यांची शस्रपूजा

दार्जिलिंग : भारत चीन तणावा दरम्यान भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी केंद्रीय सिक्कीममध्ये दाखल झाले आहेत. इथं ते भारतीय जवानांसोबत साजरा करत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सकाळी दार्जिलिंगच्या ''ला भेट दिली. इथं त्यांनी शस्रपूजाही केली. राजनाथ सिंह दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. 'भारत-चीनदरम्यान सुरु असलेल्या सीमावादावर सुरू असलेला तणाव लवकरात लवकर संपुष्टात यावा, अशी भारताची इच्छा आहे. शांती स्थापनेचे प्रयत्न सुरू आहे परंतु, काही हरकती दिसून येत आहेत. आपल्या सेनेचे जवान एक इंचही जमीन दुसऱ्या कुणाच्या हाती जाऊ देणार नाही, याची मला खात्री आहे' असं यावेळी राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. यावेळी भारतीय लष्करप्रमुख जनरल हेदेखील उपस्थित होते. वाचा : वाचा :


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/37LTG9I

Post a Comment

0 Comments