Ticker

6/recent/ticker-posts

फेस्टिव्हल स्पेशल: आजपासून धावणार ३९२ विशेष ट्रेन,पाहा यादी

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने () काही दिवसांपूर्वीच सणासुदीच्या दिवसांसाठी () एकूण १९६ जोड्या, अर्थात ३९२ विशेष ट्रेनची (Festival Special Trains) यादी जाहीर केली होती. या ट्रेनना असे नाव देण्यात आले आहे. या ट्रेन २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत () धावणार आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या कमीतकमी ताशी ५५ किमीच्या वेगाने धावणार आहेत. या सर्व गाड्यांचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनच्या भाड्याइतकेच () असणार आहे, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. या सर्व गाड्यांमध्ये अधिकाधिक एसी ३ टीयर कोच लावण्यात येणार आहेत. (railway starts running 392 between 20th october to 30th november 2020) सणासुदीच्या दिवसांसाठी रेल्वे चालवणार असल्याच्या बातम्या काही महिन्यांपासून प्रसिद्ध होत होत्या. सणासुदीच्या दिवसांचा विचार करता रेल्वे १०० किंवा १५० रेल्वे चालवू शकते, असा अंदाज देखील बांधण्यात येत होता. दरम्यानच्या काळात सणासुदीच्या दिवसांचा विचार करता २०० विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत, असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन म्हणाले होते. मात्र गरज भासल्यास ही संख्या वाढवण्यात येईल, असे चेअरमन म्हणाले होते. आज रेल्वेच्या निर्णयानुसार एकूण ३९२ गाड्या चालवल्या जात आहेत. रेल्वेने या गाड्यांची यादी देखील प्रसिद्ध केली आहे. पाहुया, या ३९२ विशेष ट्रेनची संपूर्ण यादी. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/35goooQ

Post a Comment

0 Comments